कृषी राज्यमंत्र्यांच्या गावातच खतांची टंचाई...

Fertilizer shortage in the village of the Minister of State for Agriculture  
Fertilizer shortage in the village of the Minister of State for Agriculture  

सांगली : कृषी राज्यमंत्र्यांच्या गावातच खताची सध्या मोठ्या प्रमाणात टंचाई shortage भासत आहे. सांगली Sangli मधील कडेगांव Kadegaon येथील अंजली अमित पवार या शेतकरी महिलेने थेट राजू शेटटी Raju Shetty यांच्याकडे खत टंचाईची कैफियत मांडली आहे. Fertilizer shortage in the village of the Minister of State for Agriculture

कृषी राज्यमंत्र्यांच्या गावात ही परिस्थीती असेल तर, राज्यातील शेतकरी या खतटंचाईचा संकटाचा कसा सामना करत असेल. असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला आहे. सरकारने खताच्या साठ्याची आकडेवारी Statistics जाहीर न करता खतपुरवठा होण्यासाठी अमलबजावणी करावी. 

हे देखील पहा 

या वर्षी हवामान खात्याकडून weather department मान्सून वेळेवर येण्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू सुद्धा केली आहे. बी- बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवर मोठं मोठ्या रांगा लागत आहेत, असेही राजू शेटटी यावेळी म्हणाले आहेत. 

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com